लॅपटॉपची ‘आत्मनिर्भर’ माघार… laptop independent imported tv lable attraction india maruti suzuki maruti motor
Laptop Sakal अवघ्या तीन दशकांपूर्वी ‘इम्पोर्टेड’ टीव्ही हे आकर्षण होतं. त्याच्या थोडंसं आधी, म्हणजे १९९० पर्यंत, कुठल्याही वस्तूमागं ‘इम्पोर्टेड’ हे लेबल लावलं की पाहायची दृष्टी बदलायची. नेलकटर असो, रेझर असो किंवा मिक्सर…घरातल्या छोट्या-मोठ्या वस्तू ‘इम्पोर्टेड’ असणं हे सधनतेचं लक्षण मानलं जात असायचं. भारतात ‘मारुती उद्योगा’नं जपानी सुझुकी कंपनीच्या साह्यानं मारुती मोटारीचं उत्पादन सुरू केल्यानंतरची किमान दहा …